राष्ट्रकुटांच्या इतिहासावर प्रकाशझोत



कंधार तालुक्याूला प्राचिन ईतिहास व संस्कृतिचा वारसा लाभलेला असून माणसपूरी, बहाद्दरपुरा, बोरी, कुरूळा आणि घोडज ही प्राचिन नगरे आहेत. कंधार तालुक्याावर सातवहान, वाकाटक, बदामीचे चालुक्यि, कल्यारणीचे चालुक्यो, राष्ट्रलकुट, काकतीय, यादव व हैद्राबादच्यां आसफिया घराण्यांनी राज्यम केले.

राष्ट्रघकुट राजा कृष्णा पहीला याने इ.स. ७५८ मध्ये् कंधार नगराची स्थाटपना केली याच काळात येथे एक भुयकोट किल्ला् व जगतुंग नावाचा तलाव निर्माण करण्याणत आला. भुयकोट किल्लाय हा ‘कृष्णदुर्ग’ या नावाने देखील ओळखला जातो. भुयकोट किल्लाच इ.स. ९४१ मध्येस पुर्ण झाल्यालची नोंद एका शिलालेखात आढळते. जगतुंग हे राजा कृष्ण दुसरा यांच्याक मुलाचे नाव होते जो अल्प‍वयात मरण पावला त्याआच्याा स्मररणार्थ तलावाला ‘जगतुंग समुद्र’ असे नाव देण्यातत आले. राष्ट्र कुटांचा कालखंड हा कंधारतालुक्याणसाठी सुवर्णकाळ ठरला राष्ट्रनकुट राजा कृष्ण तिसरा (इ.स. ९३९ ते इ.स. ९६८) कंधार हे त्यांरच्याइ राजधानीचे शहर होते तसेच कंधार हे प्रसिध्दल बाजारपेठ व व्या९पारी केंद्र होते. याच काळात कंधार व परीसरात हिंदु-बौध्द -जैन मंदिर स्थाठपत्यर मोठया प्रमाणात निर्माण करण्या त आले.

राष्ट्रेकुटनंतर कंधार नगरीवर वरंगल चे काकतीय आणि देवगिरीच्यात यादव घराण्यााने राज्य् केले. काही काळ कंधार हे नरंगलच्याी काकतीय राजघराण्या‍चे केंद्र होते. येथे राणी ‘रूद्राम्माक देवी’ यांचे किल्या त वास्ताव्यज होते. येथून त्याुनी कंधार तालुक्या वरच नव्हेप तर दक्षिण भारतावर राज्यम केले. इ.स. ११८७ ते इ.स. १३१८ हा यादव राजघराण्यानचा काळ होता या काळात कंधार हे देश विभागाचे मुख केंद्र होते. यादव राज घराणे हे शिवभक्त् होते याच काळात कंधार तालुक्या तील बारूळ, कौठा व कुरूळा येथे शिवमंदिर स्थातपत्य निर्माण करण्याकत आले.

कंधार तालुक्याोच्या परीसरात विविध ऐतिहासिक स्थाळे या काळातील मंदीर स्थायपत्ये व मुर्ती शिल्पल अवषेश पहावयास मिळतात.

देवगिरीच्या यादव घराण्या्नंतर कंधार तालुक्याहवर मुहम्मवद तुघलक व अल्लाथउद्दिन खिल्जीी घराण्यावने राज्यन केले. तुघलकांच्याव काळात कंधार नगरीत अनेक सुफी संताचे वास्तीव्यर होते त्याजपैकीच सरवरे मगदुम व सांगडे सुल्तावन हे संत होत या अवलियांच्याी प्रसिध्द‍ दर्गाह कंधार शहरात आहेत ज्यां ना अनुक्रमे बडी दर्गाह व छोटी दर्गाह या नावाने ओळखतात. याच कालखंडात शहराच्याा मध्यनभागी एक मस्जिद बांधण्यायत आली ती आजही अस्तीधत्वादत आहे. हतइपुरा येथे एक इदगाह बांधण्याएत आला. मोगल राजवटीत कंधार तालुक्या‍चा मोठयाप्रमाणावर विकास झाला. याच कालखंडात शिल्पसस्था्पत्यग व उद्यान बनवून शहर सुसज्या बनविले गेले. बहाद्दर शहा या मोगल किल्लेलदाराने या मध्ये् महत्वारचे योगदान दिले त्यानेच बहाद्दरपुरा ही वसाहत वसवली.

मोगला नंतर इ.स. १७२४ मध्येद कंधार तालुक्याडवर हैद्राबादच्या आसफिया घराण्यायने राज्य केले. हे राज्यम १७ सप्टेंाबर १९४८ पर्यंत होते. हे राज्य जनतेसाठी अन्या्यी व जुलमी स्व्रूपाचे होते. या राज्याच्या निर्माणासाठी आर्थात स्वादतंत्र्यासाठी जनतेने स्वागतंत्र संग्राम केला. या संग्रामाला ‘हैद्राबाद मुक्तीण संग्राम’ म्ह्णून ओळखतात. या संग्रामात कंधार तालुका आघाडीवर राहीला. कंधारच्याा स्वाुतंत्र विरांनी सशस्ञ् लढा दिला कंधार-लोहा तालुक्याात एकूण ६१ हुतात्मेा होऊन गेले त्यावपैकी ३७ हुतात्मेस एकटया कल्लाळळी गावात झाले. एवढया प्रमाणात हुतात्मेु एका तालुक्या तच काय तर जिल्हीयात देखील झाले नाहीत हे विषेश.

कंधार तालुक्या्त १९८२ ते १९८६ या वर्षात दोन वेळा पुरातत्वझ विभागाने उत्खखनन केले. या उत्ख ननात कंधार तालुक्यायचा प्राचीन वारसा समोर आला. उत्खतननात मुर्ती, पुरावशेष, घरगुती वापरातील वस्तुा, प्राचिन वास्तु , मंदीर व त्यांनचे अवशेष, मातीची शिल्पेा, दगडी कलाकृती, मणी, खापरे बांगडया मातीची भांडी, शस्ञेु, सोने तसेच काही धातुंची नाणी व विविध देवदेवतांचे शिल्पेी आढळून आली. कंधार शहर व परिसरात पांढ-या मातीचे लहान मोठे टेकाडे आढळतात, अशी टेकाडे औरंगाबाद जिल्हंयातील पैठण, जालणा जिल्हहयातील भोकरदन (भोगवर्धन) आणि उस्मांनाबाद तालुक्याीतील तेर येथेही आढळतात. पुरातत्वह विभागाने या ऐतिहासिक शहरांकडे दुर्लक्षच केले असे ईतिहास जाणकारांचे मत आहे. उत्खगननात मिळालेल्यां अवशेषामुळे कंधारच्याज प्राचिन काळातील राजकीय, धार्मिक, आर्थिक व सामाजिक जिवनावर प्रकाश टाकता येतो.

स्वामतंञयानंतरच्याय नांदेड जिल्हजयातील सुरूवातीच्याी तालुक्या्पैकी कंधार हा तालुका होय. कंधार तालुका बालाघाट पर्वत रांगेच्याड कुशीत वसलेला आहे. या भागात बालाघाट पर्वताच्याज लहान-लहान रांगा व पर्वत आहेत. कंधार तालुका भौगोलिक द्रष्टभया फारसा सम्रध्द् नाही कारण या भागातील जमीन खडकाळ व डोंगराळ आहे तरी या भागातील लोक चिकाटीने शेतीत उत्पाकदन करतात. मन्यााड नदी ही कंधार तालुकयातील प्रमुख नदी आहे. मन्याीड नदिच्याक किना-यावर वसलेली गावे व शेत जमीन मन्याुड नदीमुळे सुजलाम-सुफलाम झाली आहेत. कंधार तालुक्यााचा हा भाग मन्यासड खोरे या नावाने ओळख्लाल जातो. बारूळ या गावी मन्याेड नदीवरी १९६४ मध्येह प्रकल्प उभा केला गेला त्यालला ‘मानार प्रकल्प ’ या नावाने ओळखतात. कंधार तालुक्या६चे एकूण क्षेञफळ १४०३०८ हेक्टलर आहे. तालुक्यारतील प्रमुख पिके कापुस, उडीद, सोयाबीन, मुग, तुर, व ज्वा री ही आहेत शिवाय बागायती क्षेञात ऊस, आंबा मौसंबी पहावयास मिळते.

कंधार हा तालुका सिताफळासांठी प्रसिध्दी आहे ज्यागला ‘रानमेवा’ म्ह णून ओळखले जाते. खडकाळ व डोंगराळ भागात जागो-जागी सि‍ताफळांची झाडे आढळतात. कंधारची सिताफळे तालुक्याखतील व्यागपारी मराठवाड्यातील ईतर जिल्हेळ तसेच पश्चिम महाराष्ट्राधतही पाठवतात. कंधारच्या सिताफळांना त्याी भागात प्रचंड मागणी आहे. कंधार तालुक्यायचा दळणवळणासाठी प्रमुख मार्ग म्ह णजे रस्तेा होय. तालुक्या‍ अंतर्गत तसेच तालुक्याातुन बाहेर व आत येण्या साठी रस्तेह हाच दळणवळणाचा व वहातुकीचा प्रमुख मार्ग आहे. तालुक्याहच्याा पुर्वेस नायगाव (खै) व मुखेड, पश्चिमेस लोहा, दक्षिणेस जळकोट व अहमदपूर तालुका उत्तारेस लोहा तालुका आहे.

२०११ च्याक जनगननेनुसार तालुक्यााची लोकसंख्याग २४८०६८ एवढी आहे त्याुत शहरी लोकसंख्या् २४८४३ असून ग्रामीण भागातील लोकसंख्यास २२३२२५ ऐवढी आहे. शहरी भागात स्ञींयांची संख्या८ ११७९५ व पुरूषांची संख्याा १३०४८ ऐवढी आहे तसेच ग्रामीणभागातील स्ञींयांची संख्या८ १०७०२९ असून पुरूषांची संख्याा ११६१९६ ऐवढी आहे. या नुसार तालुक्यापतील स्ञीं - पुरूष संख्ये१चे प्रमाण स्ञीच -४७% व पुरूष ५३% असे आहे. तालुक्या्चे साक्षरतेचे प्रमाण ७८% आहे.

शैक्षणिक सोई सुविधेच्या८ बाबतीत कंधार तालुका खूप प्रगत आहे. येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांेसाठी तालुक्याधतच एम. फिल. पी. एच. डी. पर्यंत तसेच एम. ए. ईतिहास व एम. ए. समाजशास्ञा आणि एमएस्सी‍ बॉटनी व झुलॉजी पर्यंतची पदवित्तगर शिक्षणाची सोय आहे. तालुक्यासत कायद्याचे शिक्षण घेण्या साठी विधिमहाविद्यालय असून आसपासच्या जिल्हाा व तालुक्याातून विद्या‍र्थी येथे कायद्याचे शिक्षण घेण्यायसाठी येतात. अलीकडे व्यसवसाईक शिक्षणाच्या बाबतीतही तालुक्यादत डी.एड., बी.एड., एम. एड., तसेच पॉलिटेक्निक व नर्सिंग कॉलेजची सोय झाली आहे.

प्राचीन ईतिहासाचा वारसा सांगणारा कंधार हा तालुका अत्यंात शांतिप्रिय तालुका आहे. निसर्गाने भरभरून असे सौंदर्य डोंगर रांगा आणि त्या्तच मन्या्ड नदीसारखा गोडवा कंधार तालुक्याेला दिला आहे. सामाजिक तसेच ऐतिहासिक बाबतीत महत्त्वपूर्ण असणारा कंधार तालुका जिल्ह‍यातच नव्हेद राज्यातत आपली वेगळी ओळख दर्शवितो.

Click on following link and Like our Facebook page for more update.

https://www.facebook.com/mazkandhar/

Source : whatsapp

Comments

Post a Comment